ranjeet savarkar on rahul gandhi : रणजित सावरकरांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंना सुद्धा सुनावलं |sakal
2022-11-17 72
राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू रणजित सावरकर पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना राहुल गांधीसोबतच उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला.